मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी घरकाम करणार्‍या दोघांना कोरोनाची लागण

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी घरकाम करणार्‍या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच दिवसापूर्वीच राज यांच्या दोन वाहन चालकांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याआधी राज यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचार्‍यांना लागण झाली होती. तिघेही आता बरे झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button