जिल्ह्यात एकूण 45 नामनिर्देशनपत्र वैध तर 10 अवैध

रत्नागिरी, दि. 30 : आज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये जिल्ह्यातील एकूण 45 नामनिर्देशनपत्र वैध तर 10 नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

विधानसभा मतदार संघ निहाय वैध ठरलेली नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे-263- दापोली विधानसभा मतदार संघ – अबगुल संतोष सोनू- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कदम योगेश रामदास – शिवसेना, कदम संजय वसंत – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), मर्चंडे प्रविण सहदेव – बहुजन समाज पार्टी, कदम योगेश रामदास – अपक्ष, कदम योगेश विठ्ठल – अपक्ष, कदम संजय सिताराम – अपक्ष, कदम संजय संभाजी – अपक्ष, खाडे सुनिल पांडुरंग – अपक्ष, खांबे ज्ञानदेव रामचंद्र – अपक्ष.264-गुहागर विधानसभा मतदार संघ – गांधी प्रमोद सिताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जाधव भास्कर भाऊराव -शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना, प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष, फडकले संदिप हरी – अपक्ष, मोहन रामचंद्र पवार – अपक्ष, सुनिल सखाराम जाधव – अपक्ष, संतोष लक्ष्मण जैतापकर – अपक्ष, संदेश दयानंद मोहिते – अपक्ष265- चिपळूण विधानसभा मतदार संघ – प्रशांत बबन यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार, शेखर गोविंदराव निकम -नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, अनघा राजेश कांगणे -अपक्ष, नसिरा अब्दुल रहमान काझी – अपक्ष, प्रशांत भगवान यादव – अपक्ष, महेंद्र जयराम पवार -अपक्ष, शेखर गंगाराम निकम – अपक्ष, सुनिल शांताराम खंडागळे – अपक्ष266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघ – उदय रविंद्र सामंत – शिवसेना, भारत सिताराम पवार – बहुजन समाज पार्टी, सुरेंद्रनाथ यशवंत माने – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), उदय विनायक बने – अपक्ष, कैस नूरमहमद फणसोपकर- अपक्ष, कोमल किशोर तोडणकर -अपक्ष, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव – अपक्ष, पंकज प्रताप तोडणकर- अपक्ष.267- राजापूर विधानसभा मतदार संघ – किरण रविंद्र सामंत – शिवसेना, जाधव संदिप विश्राम – बहुजन समाज पार्टी, राजन प्रभाकर साळवी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), अमृत अनंत तांबडे – अपक्ष, अविनाश शांताराम लाड – अपक्ष, राजश्री संजय यादव – अपक्ष, राजेंद्र रविंद्रनाथ साळवी – अपक्ष, संजय आत्माराम यादव – अपक्ष, यशवंत रामचंद्र हर्याण – अपक्ष.

अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे पुढीलप्रमाणे

263- दापोली विधानसभा मतदार संघ – अनंत पांडुरंग जाधव – राष्ट्रीय समाज पक्ष (फॉर्म सुचक 10 नसल्यामुळे)264-गुहागर विधानसभा मतदार संघ – जाधव विक्रांत भास्कर – (मुख्य उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने व फक्त एकच सूचक दिल्याने अर्ज अवैध), ⁠दिपक केशव शिगवण ( शपथ घेतली नाही व विहीत ॲफिडेवीट दाखल केले नाही म्हणून अवैध ) ⁠सुनिल सुधिर काते ( ॲफीडेवीट हे स्टॅंपपेपरवर नाही व नोटरी केलेले नाही म्हणून अवैध) ⁠सादीक मुनीरुद्दीन काझी ( पुरेसे सूचक नाहीत / अनामत रक्कम जमा केली नाही / ॲफीडेवीट अपूर्ण म्हणून अवैध )265- चिपळूण विधानसभा मतदार संघ – संतोष शिंदे – समाजवादी पार्टी , स्वप्ना प्रशांत यादव – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार, अमित रोहिदास पवार – अपक्ष, सुनिल वेतोस्कर – अपक्ष266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघ – निरंक267- राजापूर विधानसभा मतदार संघ – अविनाश शांताराम लाड – एबी फॉर्म नसल्याने अवैध000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button