
पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला
उत्तर भारतातील काही भागात नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून फारसे पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला आहे. मॉन्सूनने मंगळवारी फारशी प्रगती केली नाही. त्यामुळे पोषक वातावरण तयार झाल्यानंतर आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली.
www.konkantoday.com