शिवसेना ठाकरे गटाकडून 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांकडून आपल्या उमेदवारांना एबी फाॅर्मचं वाटप केले जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती समोर आली आहेशिवसेना ठाकरे गटाकडून 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप,
उमेदवाराचे नाव आणि मतदारसंघ –
1) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
2) वसंत गिते – नाशिक मध्य
3 ) अद्वय हिरे -मालेगाव बाह्य
4) एकनाथ पवार -लोहा कंधार
5 ) के पी पाटील – राधानगरी विधानसभा
6) बाळ माने – रत्नागिरी विधानसभा
7) उदेश पाटेकर – मागाठाणे विधानसभा
8)अमर पाटील – सोलापूर दक्षिण
9) गणेश धात्रक – नांदगाव
10)दीपक आबा साळुंखे पाटील – सांगोला
11) प्रविणा मोरजकर – कुर्ला
12) एम के मढवी – ऐरोली
13) भास्कर जाधव – गुहागर
14)वैभव नाईक – कुडाळ
15) राजन साळवी – राजापूर लांजा
16) आदित्य ठाकरे – वरळी
17) संजय पोतनीस – कलिना
18) सुनील प्रभू – दिंडोशी
19) राजन विचारे – ठाणे शहर
20) दीपेश म्हात्रे – डोंबिवली
21) कैलास पाटील – धाराशिव
22) मनोहर भोईर – उरण
23) महेश सावंत – माहीम
24)श्रद्धा जाधव – वडाळा
25) पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
26) नितीन देशमुख – बाळापूर
27) किशनचंद तनवाणी – छत्रपती संभाजी नगर मध्य
28)छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे
29)वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी
30) कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
31) सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर
32) राहुल पाटील – परभणी
33) शंकरराव गडाख -नेवासा
34) सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
35) सुनील राऊत – विक्रोळी
36) रमेश कोरगावकर – भांडुप पश्चिम
37) उन्मेश पाटील – चाळीसगाव
38) स्नेहल जगताप – महाड
39) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
40) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी