सतीश सावंत यांची कणकवली विधानसभा निवडणूक रिंगणातून पक्ष हितासाठी माघार.

शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर आणि भाजपा चे विधानसभा प्रमुख , माजी आमदार राजन तेली यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी या दोघांनीही अहोरात्र मेहनत घेतली होती आणि त्यांच्या समवेतआम्ही सुध्दा काम केलं आहे. नारायण राणेंना पहिल्यांदा निवडून आण्यामध्ये श्री. उपरकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे परशुराम उपरकर , राजन तेली यांचे स्वागत भगवती मंगल कार्यालय येथे 22 ऑक्टोंबरला सकाळी 10.30 वाजता आम्ही करणार आहोत.तसंच कणकवली विधानसभा निवडणूक रिंगणातून पक्ष हितासाठी माघार घेत असल्याची माहिती कणकवली ठाकरे सेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button