
दापोली येथील व्हेल माशाच्या उलटी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी मुंबईतला
दापोली येथील कस्टम्स विभागाने कारवाई करत पकडलेल्या कोट्यवधी किमतीच्या ४.८३३ किलोग्रॅम व्हेल माशाची उठाटी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी हा मुंबई येथील युवराज मोरे असल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी दापोली येथील कस्टम्स विभागाच्या अधिकार्यांनी दापोली येथील बसस्थानकाजवळ एका कारमधून व्हेना माशाची उलटी जप्त केली होती. या प्रकरणात ती कार व व्हेल माशायी उलटी जप्त करून या कारमध्ये असलेल्या ४ जणांना चौकशीसाठी दामली येथील कस्टम्स कार्यालयात नेण्यात व्हेल माशाच्या उलटी प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी मुंबईतील मंडणगडपर्यंत पोहचले.
तेथे त्याची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत या प्रकरणाचा सूत्रधार मुंबई येथील युवराज मोरे हा होता. त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी असल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या अधिकार्यांना मिळाल्यावर त्यांनी त्याच्या खबर्यामार्फत ही व्हेल माशाची उलटी खरेदी करण्यासाठी एक डमी ग्राहक तयार केला. त्यानंतर त्यातील सीन संशयित व्हेल माशाची उलटी घेऊन मुंबई येथून विविध वाहने बदलत मंडणगडपर्यंत पोहोचले.www.konkantoday.com




