उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या YouTube चॅनलचे विमोचन

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री मा. नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या YouTube चॅनलचे विमोचन दि. 6 ऑक्टोबर, 2024 रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाले. यावेळी त्यांचे समवेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. धनंजय कुलकर्णी साहेब, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे खजिनदार श्री. नितीन लिमये उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button