हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा पायाला बंदुकीची गोळी लागल्याने जखमी.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्याकडून चुकून बंदुकीची गोळी झाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आहे.ही गोळी गोविंदाच्या पायात शिरली. त्यामुळे आता गोविंदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायर झाल्याची माहिती मिळत आहे. स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदाला लागली, त्यामुळे गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. क्रिटी केअर रुग्णालयात गोविंदा यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील पार पडल्याची माहिती मिळत आहे. गोविंदा यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button