
पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे निधन.
चिपळूण : पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. लोटे येथील घरडा केमिकल्स कंपनी, घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणारे… बाई रतनबाई घरडा यांच्या नावाने समाजासाठी खूप काही दान देणारे डॉ. घरडा, अशी त्यांची ओळख होती. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.