
राजापुर मतदारसंघातुन राजन साळवीच उमेदवार,AB फॉर्म मिळाल्यावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन घेतले दर्शन
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे ह्यांनी “मातोश्री” येथे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राजन प्रभाकर साळवी ह्यांना “एबी फॉर्म” दिला व राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून राजन प्रभाकर साळवी ह्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन साळवी यांनी AB फाँर्म घेतल्यावर शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सृर्ती स्थळावर जाऊन अभिवादन केलं.
www.konkantoday.com