नाेव्हेंबरपासून राजापूर शहरात रस्त्यांची कामे सुरू होणार

लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना राजापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह अन्य भागातील रस्त्यांसाठी आता निधी उपलब्ध झाला असून नोव्हेंबरपासून रस्त्यांची सर्व काम सुरू होतील अशी माहिती नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button