
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ‘सीईटी’त मराठी भाषेच्या पर्यायाचा समावेश करण्याची मागणी
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेत मराठी भाषेचा समावेश नसल्याचे त्याचे पडसाद आता उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे ‘सीईटी’त मराठी भाषेच्या पर्यायाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. तसेच सीईटी परीक्षेत मराठीचा समावेश न केल्यास परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा विद्यार्थी सेनेने दिला आहे.
www.konkantoday.com