
राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदे देवानंद ढेकळे
राजापूर ः राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नयना ससाणे यांची भिवंडी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर बदली झाली असून आता राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी देवानंद ढेकळे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com