रायगडहून ऐरोलीला येणाऱ्या बसचा मोठा अपघात.
रायगडहून ऐरोलीला येणाऱ्या बसचा मोठा अपघात झाल्याची घडलीय. बस ५० फूट खोल दरीत कोसळलीय. पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात हा अपघात झालाय. घाटात वळण घेत असताना चालकाच बसवरील नियंत्रण सुटलंय.सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाहीये.