पालकमंत्री उदय सामंत (उबाठा गटाचे ) रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी
* राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री उदय सामंत यांनी आज शिवसेना( उबाठा गटाचे ) रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या मालगुंड येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी साळवी कुटुंबियांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.