चिपळुणात रेल्वे प्रवाशांसाठी कॅशलेस सुविधा.
कोकण रेल्वेच्या मार्गावर चिपळूण स्थानकात बुधवारी प्रवाशांच्या सुविधेकरिता एक नवं दालन खुलं करण्यात आलं आहे. एक्झिक्युटीव्ह साऊंड व कॅशलेस सुविधेचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.www.konkantoday.com