
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिपळूण पोलीस स्थानकासमोरच जोरदार हाणामारी
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले. नंतर प्रकरण मिटवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच पुन्हा जुंपली आणि पोलीस स्थानकासमोरच भररस्त्यावर जोरदार हाणामारी झाल्याची घटना चिपळूण पाेलीस स्थानकाजवळच घडली. त्यामध्ये एकजण जखमी झाला असून, तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com