
माननीय नामदार उदय जी सामंत पुरस्कृत व श्री प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2024
📍नियमावली📍1) गोविंदा पथकामध्ये जास्तीत जास्त 50 गोविंदांचा समावेश असावा.2)पाचव्या थरावरील गोविंदा चे वय 12 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे त्याच्या दाखल्याची मूळ प्रत सोबत असणे आवश्यक आहे.3) एका मिनिटाच्या आत पाच थर लावून यशस्वी सलामी देणाऱ्या संघाला *रू.10000/-* बक्षीस दिले जाईल.4) एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणाऱ्या संघाला *रू 5000/-* बक्षीस देण्यात येईल.5) *रात्रौ 9 *वाजेपर्यंत नोंदणीसाठी प्रत्यक्ष हजर* असलेल्या संघांनाच प्रवेश देण्यात येईल.6) *सलामी देताना पाचव्या थरावरील गोविंदाने चौथ्या थरावरील गोविंदाचा हात पकडून नये.*7) *कमीत कमी वेळेत पाच थर* लावून यशस्वी सलामी देणाऱ्या *दोन संघांना* अंतिम फेरीत प्रवेश देण्यात येईल. 8)गोविंदांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गोविंदा पथकावर राहील.9) *पंचांचा निर्णय अंतिम राहील.* 10) वरील स्पर्धा शासनाचे सर्व नियम व अटी काटेकोरपणे पाळून आयोजित करण्यात आलेली आहे.📱अधिक माहितीसाठी संपर्क 📱प्रथमेश साळवी:-9503603835अभिजीत दुडे:- 8788096634 *दीपक गजानन पवार* *अध्यक्ष* *श्री प्रतिष्ठान रत्नागिरी*