मविआला धक्का! २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!!
राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशा प्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचा दिला आहे.**हा निर्णय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.*