शाहूमहाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू- उदय सामंत

कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आगीमुळे झालेल्या नुकसानीची आज राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. हे नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीतील अस्मिता असून आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे नाट्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. शाहूमहाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू, अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली. यावेळी महानगरपालिकेचे श्री.सरनोबत, नाट्य क्षेत्रातील कलावंत निर्माते यावेळी उपस्थित होते.1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button