रत्नागिरी जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धा आज रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे संपन्न
उद्धाटन कार्यक्रम* *उपशिक्षणाधिकारी गावंड* *साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व उपशिक्षणाधिकारी चौधरी साहेब , विज्ञान मंडळ* **अध्यक्ष सुदेश कदम सर ,कार्यवाह सुभाष सोकासणे सर , सल्लागार रवींद्र* *इनामदार सर ,मुख्याध्यापक के. डी.* *कांबळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविक सुभाष* *सोकासणे सर यांनी केले , चौधरी साहेब व गावंड साहेब यांनी* *मार्गदर्शन केले . समारोप प्रसंगी सुदेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. गावंड साहेब सर्वांना मार्गदर्शन केले. आज झालेल्या स्पर्धेत* *प्रथम क्रमांक – ओजस कुंटे* *चिपळूण* *व्दितीय क्रमांक – आराध्य* *कदम* *चिपळूण* तृतीय क्रमांक – अनुराग वाघमोडे सर्व विजेत्यांचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन .