गणपती स्पेशल गाड्यांचे ७ पासून आरक्षण खुले

कोकण मार्गावर मध्यरेल्वेने रत्नागिरी स्थानकापर्यंत जाहीर केलेल्या एलटीटी-रत्नागिरी, पुणे-रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल, पुणे-रत्नागिरी, रत्नागिरी-पनवेल गणपती स्पेशलच्या २० फेर्‍यांचे ७ ऑगस्टपासून आरक्षण खुले होणार आहे.एलटीटी-रत्नागिरी साप्ताहिक, पुणे-रत्नागिरी साप्ताहिक, गणपती स्पेशल, रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक, गणपती स्पेशल, रत्नागिरी-पुणे साप्ताहिक गणपती स्पेशल, रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक स्पेशल या गणेशोत्सवात धावणार आहेत. पाचही स्पेशल रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार असल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button