
उद्यमनगर परिसरात तरुणावर हल्ला
उद्यमनगर परिसरात एका तरुणावर हल्ला झाला.उद्यमनगर येथील ओसवाल नगर येथे हा प्रकार घडला. जखमी तरुणाच्या हातावर आणि मानेजवळ तीक्ष्ण हत्याराचे वार झाले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्ला करणारा तरुणाच्या ओळखीचा असल्याचे कळते त्याचा शोध पोलीस करत आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप कळले नाही.
www.konkantoday.com