खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
खेड बाजारपेठ मध्ये जगबुडी चे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे
जगबुडी नदीची पातळी 8.25 वर
खेड दापोली महामार्ग बंद झाला
प्रशासन व नगरपरिषद अलर्ट मोडवर आहे
खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे
खेड बाजारपेठ मध्ये जगबुडी चे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे
जगबुडी नदीची पातळी 8.25 वर
खेड दापोली महामार्ग बंद झाला
प्रशासन व नगरपरिषद अलर्ट मोडवर आहे