
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ६ जून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. रायगड किल्ल्यावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक दिन, आता संपूर्ण राज्यभर साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्रामविकास विभागातर्फे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारली जाणार असून राज्यभर विविध कार्यक्र्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
www.konkantoday.com