मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरादरम्यानचा सागरी प्रवास आता आणखी वेगाने

_मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरादरम्यानचा सागरी प्रवासाला आता आणखी वेग येणार आहे. दुसर्‍या रो-रो बोटीचा स्पीड पहिल्या बोटीपेक्षा तीन पटीने जास्त आहे.त्यामुळे आता मुंबई ते अलिबाग दरम्यानचा रो-रो प्रवास अवध्या 25 मिनिटांचा होणार आहे. पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन कंपनीने 55 कोटींची दुसरी रो-रो बोट ग्रीसवरून खरेदी केली. या बोटीची पहिली ट्रायल नुकतीच डोमेस्टिक क्रुझ टर्मिनस ते मांडवा बंदरादरम्यान घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button