गणपतीपुळे येथे असणाऱ्या हॉटेल कृष्णा सीव्हू येथे कामाला असणाऱ्या चालकाची आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे असणाऱ्या हॉटेल कृष्णा सीव्हू या ठिकाणी कामाला असणाऱ्या एका चालकाने आत्महत्या केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश मारुती कुंभार ( 44, राहणार नाईन प्लस तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक) याने हा हॉटेल कृष्णा सिव्ज्ञू या ठिकाणी गाडीवर चालक म्हणून कामाला होता त्याने अचानक रेस्टरूम मध्ये दोरीने गळफास लावून घेतली मात्र याआत्महत्येचे कारण कळलेले नाही आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे