मलकापूर ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर येथील जाधववाडी येथे 2 फूट पाणी आल्याने, रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग बंद

कोल्हापूर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर – रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर, मलकापूर ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर येथील जाधववाडी येथे 2 फूट पाणी आल्याने, NHAI कडून महामार्ग बंद करण्यात आला आहे.पर्यायी मार्ग अनुसकुरा घाट मार्गे सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button