स्वामी स्वरूपानंद च्या ठेव वृधिमासाची आज सांगता ठेववृद्धी मासाची सांगता भरभरून होऊदे-अँड. दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद च्या ठेव वृधिमासाची आज सांगता होत असताना पहिल्या तासातच १५लाखांच्या ठेवी विविध शाखांतून जमा झाल्या आहेत. ठेवोत्सव सुरू झाल्या पासून आज आत्ता पर्यंत १५ कोटीनच्या ठेवी स्वरूपानंद कडे जमा झाल्या.१०००पेक्षा जास्त ठेव खाती या महात सुरु झाली .आज सायंकाळी ५वाजे पर्यंत ठेव स्वीकारण्या साठी स्वरूपानंद च्या शाखा ठेवी दारांच्या स्वागता साठी सुरु राहणार आहेत. या ठेव वृद्धी मासाच्या अंतिम दिवशी विक्रमी प्रमाणात ठेवी ठेऊन ठेवीदारानी सुरक्षित ठेव गुंतवणुकी चे लाभ घेत निश्चिंत व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.