
12 वीच्या बोर्ड परीक्षाअखेर ऑफलाईन पद्दतीने सुरु
दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आजपासून राज्यभर चालू झाल्या असून या साठी शाळा, कॉलेजस सज्ज असल्याचे चित्र पाहावायास मिळाले.परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे थर्मल टेस्टिंग, सॅनिटाझेशन करून मगच विदयार्थ्यांना परीक्षा हॉल मध्ये प्रवेश देण्यात आला.गेली दोन वर्ष सर्वच महाविद्यालये ऑनलाईन चालू असल्यामुळे. मुलांचा लिखाणाचा सराव थांबला होता. त्यामुळे प्रशासनाने ३०मिनिटांची अधिक वेळ पेपर साठी दिली आहे.जरी एसटी बंद आहे तरी देखील रत्नागिरी मध्ये परीक्षा वेळेत सुरु झाली.
www.konkantoday.com