बारावी फेरपरीक्षेत पास झालेल्यांना कृषी अभ्यासक्रमात संधी

जुलैमध्ये झालेल्या बारावी फेरपरीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी आता मिळणार आहे.पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने हा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दापोली कोकण कृषी विद्यापीठ ,राहुरी,, अकोला,, परभणी कृषी, महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button