
चिपळूण शहरात दीड महिन्यात निघाला अडीच टन प्लास्टिक कचरा
दिवसेंदिवस प्लास्टिकचा मोठा वापर होत असल्याने प्लॅस्टिकच्या कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहेचिपळूण शहरातील नाले, गटारांमधून वाहून येणारा प्लास्टिकचा कचराा संपता संपत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मंगळवारी शहरातील गोवळकोट रोड येथील एका नाल्यातून काही किलो प्लास्टिकचा कचरा काढण्यात आला. यामुळे नगर परिषदेचे सफाई कामगारही हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दीड महिन्यात तब्बल अडीच टन प्लास्टिक कचरा गोळा झाला असुन तो कचरा प्रकल्पात नेण्यात आला आहे.शहरातील नागरिकांकडून सर्व प्रकारचा कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेकडे शेकडो कर्मचारी आहेत. www.konkantoday.com