मोठा वृक्ष कोसळल्याने देवरुख-संगमेश्वर वाहतूक काही काळ बंद
देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेले येथे मोठे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी २.१५ वाजण्याच्या दरम्याने करंबेळे या ठिकाणी एक जुना वड वृक्ष कोसळून देवरुख संगमेश्वर मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास वाहतूक बंद होती. यात कोणतीही हानी झालेली नाही. दोन्ही बाजूच्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. झाड बाजूला केल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक तासाभराने सुरू