
फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल ९९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने तरुणाचीतब्बल ९९हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटनागुरुवार ८ जुलै रोजी दुपारी घडली.साहिल कुमार आणि मनजीत अशी गुन्हा दाखल करण्यातआलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात प्रवीण बबन
पवार (, रा.गोळप, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्याततक्रार दिलीआहे.त्यानुसार,संशयितांनी पवार यांच्या गुगल पे अकाउंटवर लिंकपाठवून फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक
खात्यातून टप्प्याटप्प्याने ४९ हजार आणि दोनवेळा २४ हजार९८५ असे एकूण ९८हजार ९७०रुपये काढून फसवणूककेली
www.konkantoday.com