
कोकण रेल्वेच्या मदतीला एसटी धावली, 68 बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी
_कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगदयाजवळ दरड कोसळल्याने मांडवी एकस दिवा पॅसेंजर यातील प्रवाशी यांना मुंबई येथे सोडण्याकरता करिता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार खालीलप्रमाणे बस पुरवण्यात येत आहेत रतनागिरी स्टेशन ४० बसचिपळुण स्टेशन १८ बस खेड स्टेशन १० बस उपलब्ध करून देण्यात आले आहेत आता कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीतून नियोजित स्थळी पाठवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे