
गुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली ; खलाशी सुखरूप
सध्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे गुहागर बाजारपेठेच्या समोरील समुद्रामध्ये आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास असगोली येथील मच्छीमारी नौका बुडाल्याची घटना घडली. या बोटीतील खलाशी सुखरूप किनाऱ्याला पोहोचले आहेत. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही