
कोकण रेल्वे प्रवाशांनी अधिक माहितीसाठी” या” फोनवर संपर्क साधण्याचे कोकण रेल्वे महामंडळाचे आवाहन
कोकण रेल्वेच्या मार्गावर पेडणे बोगद्या मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत असल्याने पेडणे बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मार्गावरील अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गावर फिरवण्यात आल्या आहेत.रेल्वे बाबत माहिती मिळावी या प्रवाशांच्या सुविधेकरिता खालील फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
BSNL number
0832-2706480
सचिन देसाई
जनसंपर्क अधिकारी,
कोकण रेल्वे.