गुहागर मतदारसंघातून राजेश बेंडल यांनी विधानसभा लढवावी

गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसीबाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी राजेश बेंडल यांना निवडणूक रिंगणात उतरवावे, असे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका गुहागर अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button