
कोकण आयुक्तांनी टेटवली सरपंचांना अपात्र ठरविले
दापोली तालुक्यातील टेटवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अमृता आंबवले यांना सरपंचपदावरून अपात्र करण्यात यावे असे ग्रामस्थांच्या तक्रारीवर कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी होऊन विभागीय आयुक्तांनी सरपंचा अमृता आंबवले यांना कर्तव्यात कसूर केले म्हणून सरपंच पदावरून अपात्र ठरवून त्यांना दूर करण्याचा निर्णय दिला आहे .
www.konkantoday.com