बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मुंबई येथील रायगड निवासस्थानी संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष व ओम शिवभक्त मंडळ दापोलीचे अध्यक्ष राकेश माळी,रोहित शिंदे,संतू जैन,सागर तेली, पारस गुर्जर, ओंकार जैन, गजेंद्र माळी, प्रकाश तेली,कन्हैयालाल सुतार, ऋषभ कांबळे, किरण बामणे,, रोहन विचारे, कुणाल जाधव, समीर कदम, रिंकू जयस्वाल, महेश बालगुडे, पृथ्वीराज शिंदे, आदी कार्यकर्ते यावेळेस भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष केदारजी साठे माजी आमदार सूर्यकांत दळवी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अक्षय फाटक रुपेश बेलोसे प्रदेश कार्यकारणी सदस्य ,तालुकाध्यक्ष संजयजी सावंत कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वरूप महाजन शहराध्यक्ष संदीप केळकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .