जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी घेतला राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा बैठकीद्वारे आढावा
* जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा बैठकीद्वारे आढावा घेतला तसेच दोन दिवसापूर्वी अनुस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.www.konkantoday.com