महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार रमेश कीर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून रमेश कीर यांनी आज (१५ जून) राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली.यावेळी उद्धव ठाकरे यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा उपस्थित होते.