राज्यात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी; भाजपला मोठा फटका महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर

** लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे प्राथामिक कल समोर आले आहेत. त्यानुसार, राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. आकडेवारीनुसार महाविकास आघाडी तब्बल 31 जागांवर आघाडीवर आहेत. दुसरीकडे महायुतीचे अनेक उमेदवार पिछाडीवर पडले असून त्यांच्याकडे केवळ 16 जागांचीच आघाडी आहे.
भाजपा 10 शिंदे गट पाच अजित पवार गट एक ठाकरे गट 11 शरद पवार राष्ट्रवादी नऊ तर काँग्रेस 11 तर एक अपक्ष अशी आघाडी दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button