
नरेंद्र मोदी 4000 मतांनी पिछाडीवर
देशाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मधून 4000 मतांनी पिछाडीवर आहेत तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्ष भाजप पेक्षा आघाडीवर आहे