
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीमुळे जीवित हानी नाही
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह सर्वत्र मुसळधार पाऊस.जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीमुळे जीवित हानी नाही.144 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.14 शासकीय इमारतींचे नुकसान 23 विद्युतपोलही पडले. तसेच 37 गाठ्यांचे नुकसान, 143 ठिकाणी झाडे कोसळली. तौक्ते चक्रीवादळामुळे 447 घरांच्या नुकसानीची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
www.konkantoday.com