कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश कीर
कोकण पदवीधर मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे रमेश कीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हुसेन दलवाई, आबा दळवी, राजेश शर्मा,सुदाम पाटील इत्यादी उपस्थित होते ही जागा काँग्रेसला मिळाली असल्याने महाविकास आघाडीचा पाठिंबा राहणार आहे