व्हाॅट्सअप चा आलाय मल्टी ‘लॉगिन’ ऑप्शन; कोणत्या डिवाइसवर चालू करता येईल? व्हाट्सअपने नुकतीच एक धमाकेदार घोषणा केली आहे. आता तुम्ही तुमचे व्हाट्सअप अकाऊंट एकाच वेळी चार वेगवेगळ्या डिव्हाइसवर वापरू शकता. त्यामुळे तुमचा फोन बंद असला तरी तुमचा डेटा आणि तुमच्या चॅट सुरक्षित राहतील. कोणत्या डिव्हाइसवर व्हाट्सअप चालू करता येईल?
*डेस्कटॉपस्मार्टवॉचव्हर्च्युअल रिॲलिटी (VR) हेडसेटटॅब्लेटAI in Whatsapp : AI बनवेल तुमचा प्रोफाइल फोटो ; व्हाट्सअप आणताय ‘हे’ नवीन फिचरअनेक डिव्हाइसवर एकाच वेळी व्हाट्सअप वापरण्यासाठी सोप्या पद्धती जाणून घेऊया.*Android वापरणारे यूजर्स*तुमच्या मुख्य फोनवर व्हाट्सअप उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा.”लिंक्ड डिवाइसेस” वर टॅप करा आणि “लिंक डिवाइस” निवडा.तुम्हाला लिंक करायचा असलेला डिव्हाइस तुमच्या मुख्य फोनच्या समोर ठेवा आणि दाखवलेला QR कोड स्कॅन करा.*iPhone वापरणारे यूजर्स*Android वापरणार्यांसाठी दिलेल्या सूचनेप्रमाणेच “लिंक अ डिवाइस” वर जा.तुमचा iPhone लिंक करायचा असलेल्या डिव्हाइसच्या समोर ठेवा आणि QR कोड स्कॅन करा. ही प्रोसेस एवढी सोपी आहे.*डेस्कटॉप WhatsApp*तुमच्या मुख्य फोनवर (Android किंवा iOS) व्हाट्सअप उघडा.सेटिंग्जमध्ये जा आणि “लिंक्ड डिवाइसेस” निवडा.तुमच्या डेस्कटॉपवर, ब्राउझरवर WhatsApp वेब पेज (www.whatsapp.com) उघडा.एक नवीन विंडो QR कोडसह उघडेल. तो कोड तुमच्या मुख्य फोनने स्कॅन करा.डिव्हाइस सिंक होण्याची वाट पहा. तुमच्या चॅट डेस्कटॉपवर दिसतील.*WearOS स्मार्टवॉचसाठी व्हाट्सअप*तुमच्या Wear OS स्मार्टवॉचवर व्हाट्सअप उघडा.स्क्रीनवर आठ-अंकी कोड दिसेल.सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जाण्यासाठीतुमचे मुख्य व्हाट्सअप डिव्हाइस घ्या आणि स्मार्टवॉचवर दिसलेला आठ-अंकी कोड एंटर करा.*Apple वॉचसाठी व्हाट्सअप*सध्या Apple वॉचवर फक्त व्हाट्सअप नोटिफिकेशन वाचता येतात, मेसेजला उत्तर देता येतात आणि मेसेज पाठवता येतात / प्राप्त करता येतात.हेडसेटवर व्हाट्सअप डाउनलोड करा.सर्व सूचनांचे पालन करा आणि पुढे जाण्यासाठीहेडसेटवर आठ-अंकी कोड दिसेल.तुमच्या मुख्य डिव्हाइसवर व्हाट्सअप उघडा आणि सेटिंग्ज > लिंक्ड डिवाइसवर .”लिंक विथ फोन नंबर” निवडा.अंकी कोड टाका आणि व्हाट्सअप लॉगिन करा.