झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव येेथे महामार्गाला भगदाड

सिंधुदुर्ग ः झाराप पत्रादेवी मार्गावर मळगांव सुतारवाडी येथे संरक्षण भिंतीनजिक महामार्गाला एके ठिकाणी भगदाड पडले आहे. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढले आहे. आता बायपासच्या एका बाजूला रस्ता खचल्यामुळे सुरक्षिततेच्या उपाय म्हणून बांधकाम विभागाने तात्पुरती संरक्षण जाळी लावली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button