लोकसभा निवडणूक गुहागरातील ५३ शाळांच्या पथ्यावर, शाळांची झाली दुरूस्ती
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांची दुरूस्ती जलदगतीने केली जाते. यामुळे गुहागर तालुक्यातील ५३ जिल्हापरिषद शाळांची दुरूस्ती करण्यात आली असून उर्वरित शाळांची दुरूस्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे.www.konkantoday.com