
चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे शेखर निकम १ अाक्टोबर ला अर्ज दाखल करणार
विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून राष्ट्रवादी वतीने शेखर निकम हे शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल करणार आहेत. १ऑक्टोबरला ते अर्ज दाखल करतील शेखर निकम यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळणार असल्याने कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह आहे.
त्यामुळे उमेदवारी दाखल करताना निकम हे मोठे शक्तिप्रदर्शन करतील असा अंदाज आहे.नुकत्याच झालेल्या शिवस्वराज्य यात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता .
www.konkantoday.com